बि जे पी ने राबविला विजय संकल्प 2024 दौरा
विजय संकल्प दौरा 2024 ला मिळालेला उत्कृष्ठ प्रतिसाद
गायमुख ते कांद्री पर्यंत जाणाऱ्या कावळ यात्रेचे केले स्वागत
भंडारा :- आज दिनांक 05/08/2024 श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायमुख येथील देवस्थानी विधानसभा प्रमुख इंजि. प्रदीप पडोळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महादेवाची पूजा केली. त्यावेळी देवस्थानापासून ते कांद्री जाणाऱ्या कावळ यात्रेच्या भक्तांचे स्वागत करून त्यांना वंदन केले. दरम्यान महादेवाच्या असंख्य भक्तांची त्यावेळी गायमुख येथे प्रचंड गर्दी होती. श्रावण महिन्याला हिंदू मान्यतेनुसार अनन्य साधारण महत्व आहे.
याचेच अवचीत्य साधून गायमुख येथून भीमरावजी निमकर, काशीरामजी बालपांडे तलमले गुरूजी, वारलुजी बालपांडे, रामप्रसाद हटवार, बंडूजी बालपांडे, बलिराम मोहने यांच्या प्रमुख उपस्थितीत कावळ यात्रा निघाली त्यात रितेश बालपांडे, रोशन बावनकुळे, श्याम बालपांडे, भोला कुथे, शुभम बालपांडे, सोनु दरवई, फूलचंद बालपांडे, पंकज तुपट, लालचंद बालपांडे, सुरज बारई, अक्षय बालपांडे, प्रवीण बारई, अमोल हजारे, आशिष पडोळे, गौरी बारई, रज्जत डोनाकर, संदीप सहारे, संदीप बालपांडे, शरद दरवई, सुमित दरवई, राहुल बारई, श्रीकांत भिवगड़े, सौरभ सहारे, अभिजीत कावळे, क्रिश बारई तसेच महिलांमध्ये योगिता हजारे, सिंदू वाघमारे, मीरा बावनकुले, मीरा डोनरकर, आशा डोनरकर, दुर्गा बावनकुळे, निर्मला भिवगड़े, संगीता बावनकुळे, शालु कापसे यांचा सहभाग होता.
संपादक चंद्रशेखर भोयर
9373388623
Post a Comment