अमित मधुसूदन दलाल यांचे दुःखद निधन
अमित मधुसूदन दलाल
भंडारा : अमित दलाल यांचे हृदयविकाराने वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले
अमित दलाल हे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते. सामाजिक कार्यात नेहमी समोर असायचे. अमित याला गुरूवार दि. 22/04/2023 ला दुपार दरम्यान भंडारा येथील पडोळे नर्सिंग होम मध्ये ॲडमिट करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अमित ला सायंकाळ दरम्यान नागपूर धंतोली येथील अवंती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या नंतर बुधवार दि. 26/04/2023 ला दुपार दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्याने अमित ला नागपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या नंतर सायंकाळी वेंटेलेटर वर असतांनाच ठिक 06.25 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला व सर्वांना सोडून निघून गेले.
त्यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, व समस्त मित्रपरिवार असून त्यांच्या या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
संपादक चंद्रशेखर भोयर
9373388623
Post a Comment