भंडारा जिल्हा महिला राकांपा कडून गॅस सिलेंडर ची अंत्य यात्रा व मोर्चा


भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा गॅस सिलेंडरच्या दरवाढ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा व मोर्चा

 भंडारा:-  दि. १३/०२/२०२२ रोज सोमवारला भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ व महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. सदर अंत्ययात्रा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय तिलक वार्ड येथून निघून ते जैन डेअरी ते गांधी चौक ते पोस्ट ऑफीस चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्याच्या फार मोठया संख्येने गॅस सिलेंडरच्या दरवाढीबद्दल अंत्ययात्रा व मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना माननिय जिल्हाधिकारी भंडारा मार्फत खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


१. गॅसची केलेली दरवाढ कमी करण्याबाबद २. पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याबाबद ३. सुशिक्षित बेरोजगारांना नौकरी व काम उपलब्ध करून दयावे. ४. पुराचे पाण्यामुळे शहरी/ग्रामीण भागातील रहिवाश्यांचे घरामध्ये पाणी गेल्यामुळे अश्या कुटूंबाना प्रति कुटूंब २५०००/- रु. ची नुकसान भरपाई अजुन पर्यंत देण्यात आलेली नाही ती त्वरीत देण्यात यावी. ५. धान उत्पादक शेतक-यांच्या धानाला ३००० /- रु. प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा. ६. ग्रामीण व शहरी भागातील घरकुलसाठी अनुदानात वाढ करण्यात यावी. ७. घरकुलासाठी १० ब्रास रेती निःशुल्क देण्यात यावी. ८. धान उत्पादक शेतक-यांना १०००/- रु. प्रति क्विंटल बोनस देण्याबाबत निवेदन देण्यात आले.



राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काढण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या प्रेतयात्रा व मोर्चामध्ये केंद्रशासन व महाराष्ट्र शासन आणि पन्नास खोके घेतलेल्या आमदारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री. नाना पंचबुद्धे, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, सौ. सुनंदाताई मुंडले, सौ. रिता हलमारे, जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सौ. सरिता मदनकर, श्री. यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष श्री. महेंद्र गडकरी, नेहा शेंडे, हेमंत महाकाळकर, अॅड. विनयमोहन पशिने, श्री. शेखर (बाळाभाऊ) गभने, प्रा. नारायणसिंग राजपुत, सौ. रत्नमाला, चेटूले धनेंद्र तुरकर, सौ.मंजुषा बुरडे, सौ. नंदा झंझाड, श्री. नरेंद्र झंझाड, आरजु मेश्राम, पवनी तालुका विजय सावरबांधे, श्री. अविनाश ब्राम्हणकर, संजय बोंदरे, नागेश भगत, अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, सचिन उके, अरुण अंबादे, उमेश ठाकरे, सौ. हर्षिला कराडे, सौ. संध्या बोदले, संजोक्ता सोनकुसरे, किर्ती गणविर, सौ. रिना साखरकर, श्री. आशिष दलाल, श्री. शिशुपाल गौपाले श्री. विक्रम उजवणे, श्री. नरेश इलमकर, श्री. सुनिल साखरकर, श्री. सोनु खोब्रागडे, श्री अहुजा डोंगरे, श्री. राजेश निंबेकर, जितेंद्र बोंद्रे, अशोक हजारे, सौ. अर्चना देंगे, नुतन मेंढे, बेबीबाई आसोले, सुनिता निर्वाण, वंदना खोब्रागडे, किशोर इंगळे, रिण वाघमारे, डॉ. रविंद्र वानखेडे, चेतन माकडे, इमरान शेख, हाजी शहजादा भाई, राजेश वासनिक, सोनु कनोजे, श्री. रजनिशबन्सोड, श्री. हितेश सेलोकर, राजु पटेल, प्रतिक मेश्राम, श्री. अश्विन बांगडकर, डॉ. अनिता महाजन, आशा डोरले, जयश्री राउत, निशा राउत, अंजु बाणेवार, लता मेश्राम, सौ. राजेश्री राखडे, सौ. शारदा भुरे, सौ. निर्मला भुरे, सौ. कमल भुरे, श्री. अनिल सुखदेवे, श्री. अशोक हलमारे, रोहित बुरडे, श्री. राजकुमार माटे, श्री. जुगल भोंगाडे, श्री. मधूकर चौधरी, श्री.ईश्वर कळंबे, श्री.मनिष वासनिक, श्री. प्रेमभाऊ तुमसरे, श्री. रवि लक्षणे, शाहरुख ताहिर शेख, गुड्डू हेडाऊ, फरहान पटेल, श्री. प्रेमसागर गजभिये, श्री. अविनाश मुने, श्री. विष्णु कढीखाये, श्री. संजय वरगंटीवार, श्री. बबन गजघाटे, श्री. भारत लांजेवार, श्री. प्रभाकर बौदेले, श्री. राजु देशभ्रतार, श्री. सुनील धोटे, श्री. अतुल सार्वे, श्री. गोवर्धन किरपाले, श्री. दयानंद नखाते, श्री. चेतन डांगरे, श्री. हेमंत मलेवार, एकनाथ फेंडर, सौ. सरोज भुरे, सौ. नुतन कुर्झेकर, सौ. पुष्पा धकाते, सौ. निलीमा गाढवे, सौ. सीमा वंजारी, सौ. शारदा चौधरी, जुमाला बोरकर, सौ. प्रमिला धकाते, सौ.यशोदा मस्के, सौ. सुनिता भोयर, सौ. स्वप्ना सेलोकर, किर्ती कुंभरे, सौ.पमाताई ठाकुर, श्री. रोहित सार्वे, सौ. पद्मा मस्के, सौ. सकुबाई वंजारी, सौ. शुभांगी मस्के, सौ. जयशिला भुरे, सौ. वैशाली बडवाईक, सौ.शोभा सुर्यवंशी, सौ. शकुंतला चकोले, कु. तनु चौधरी, सौ.शुभांगी खोब्रागडे, श्री. अनिल सोनवाने, श्री. प्रथमेश नलगोपुलवार, श्री. राजेन्द्र मेहर, श्री. विजय बारई, श्री. ओमप्रकाश चव्हाण, श्री.विजय पारधी, श्री. हरिष तलमले, श्री. प्रभाकर सपाटे, श्री. राजेश ठाकरे, श्री. सुधीर मानापुरे, श्री. भास्कर शहारे, श्री. गणेश मलेवार, श्री. सोमेश्वर भुरे, श्री. हैशोक शरणागत, सौ. नुतन कुर्सेकर, कु. शुभांगी शृंगारपवार, श्री.मनिष वासनिक, राजु सलाम पटेल, महादेव बुराडे, आशा बद्रि पुण्यशिला कांबळे, सौ. जयश्री गभने, सौ. पमाताई ठाकूर, सौ. सरोज भुरे, सौ. जयशीला भुरे, सौ. हिरा वाघमारे, सौ. प्रिती वाघमारे, सिध्दी वैद्य, सौ. शोभा सुयवंशी, सौ. पद्मा मस्के, सौ.सीमा वंजारी, सौ. शारदा चौधरी, सौ. सकुबाई वंजारी, सौ. शुभांगी मस्के, सौ. हर्षा वैद्य, सौ. प्रिती शेंडे, श्री. ओंकार रहांगडाले, श्री. संजय मते, श्री. राजेश ठाकरे, श्री. विजय पारधी व फार मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सदर मोर्चा यशस्वी करण्याकरीता महिला जिल्हाध्यक्ष सरीता मदनकर व शहर अध्यक्ष सौ.मंजूषा बुरडे यांनी मोलाचे सहकार्य केले.





संपादक श्री. चंद्रशेखर भोयर

Mo. No. 9373388623

Best interview mic unboxing and review


Best media mic unboxing and review



Mic:- https://amzn.eu/d/0R2Q18K


Other mic:-

1) https://amzn.to/3SVRGRQ


2) https://amzn.to/3L1naEo


3) https://amzn.to/41Lv0rA

🌺🌺🌺🌸🌸🌸🌺🌺🌺

Tripod:- https://amzn.to/3yjfSnN


Camera:- https://amzn.to/3L5Hogd

🌺🌺🌺🌸🌸🌸🌺🌺

Want to connect with me, follow me on


Instagram 👇


https://www.instagram.com/chand_rashekharbhoyar?r=nametag


Whatsapp👇

https://wa.me/919372459418?text=hello


Whatsapp2👇

https://wa.me/919373388623?text=hello


Facebook 👇


https://www.facebook.com/chandrashekhar.bhoyar.543


YouTube 👇


https://youtube.com/channel/UCrldLROLVL_5rDrTnT8u7NA


Twitter 👇


https://mobile.twitter.com/Chandra37033060



 हमारे चैनल CHANDRASHEKHAR BHOYAR को SUBSCRIBE करे....





कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe