शाखा सिहोरा येथे भूमी पूजन कार्यक्रम संपन्न

     



     भूमि पूजन कार्यक्रम संपन्न


ब. ऊ. प. पु. परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी शाखा सिहोरा च्या वतीने दिनांक 20/02/2026 ला सायंकाळी सौ. लता ताई दीलीपजी बुरडे (अध्यक्ष मोहाडी व आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारिका) मु. कांद्री यांच्या शुभ हस्ते शाखा सिहोरा येथे बोअरवेल चे भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाले यावेळी शाखा अध्यक्ष श्री हिरालाल उपरिकर, उपाध्यक्ष श्री अशोक कडव, सहसचिव श्री विनोद तांडेकर, सचिव  श्री चंद्रशेखर भोयर, कोषाध्यक्ष श्री योगेश ठाकरे, संचालक श्री विकास कुंभारे, श्री रवींद्र घटारे, संचालिका सौ. गुणवंता बाई ठाकरे, उपस्थित सेवक श्री रोशन चाचिरे, श्री अरूनजी रहांगडाले, माजी सचिव श्री. मोरेश्वर सार्वे मोहाडी, मार्गदर्शक श्री कंठीराम पडारे सिहोरा, श्री मुन्नाभाऊ पारधी, विशाल  ठाकरे व गावातील तसेच  तुमसर वरून आलेले सेवक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    



यावेळी ताईंच्या शुभ हस्ते भूमीपूजन चे कार्यक्रम कऱण्यात आले. व या कार्यक्रमा मुळे सिहोरा व सिहोरा परिसरातील सेवकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतांनी दिसून आले.


चंद्रशेखर भोयर 

News Writer 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe