नागपुर विद्द्यापिठाच्या सर्व परीक्षा रद्द





       Special News

        विशेष सूचना


क्र- रातुमनावि / सा.प./ २०२३ /३०

                         अधिसुचना

विद्यापीठाद्रारे निर्गमित परिपत्रक क्रमांक रात्मनावि / साप्र / स/ ३२९ दिनांक २७ जुन २०२३ नुसार सर्व संबंधित प्राचार्य, केंद्रप्रमुख, शिक्षक आणि विद्याथीं यांना सुचित करण्यात येते कि, दिनांक २९ जुन २०२३

रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व लेखी परिक्षा बकरी ईद (ईद उल झुआ) या सणामुळे रद्द करण्यात येत आहे.   दिनांक २९ जुन २०२३ रोजी होणाऱ्या दोन्ही पाळीतील परिक्षा रविवार दिनांक ०९ जुलै २०२३ रोजी निर्धारित वेळेत परिक्षा केंद्रावर घेण्यात येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.




(डॉ.प्रफुल्ल साबळे)

संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नागपूर विद्यापीठ.








संपादक चंद्रशेखर भोयर


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe