भाजपाचे डॉ. हरेंद्र रहांगडाले यांचा दणदणीत विजय
भाजपाचे डॉ. हरेंद्र रहांगडालेयां चा दणदणीत विजय
तुमसर:- नुकत्याच पारप डलेल्या जिल्हा सहकारी
कृषी औद्योगिक संघाच्यानि वडणुकीत भारतीय जनता
पार्टी तथा किसान आघाडीचेजि ल्हाध्यक्ष डॉ. हरे द्र
रहांगडाले यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांचे प्रतिस्पधीं राष्ट्रवादीचे छगन पारधीहे पराभूत झाले आहेत. ते
सहकार पॅनलचे उमेदवार होते. जिल्हा औद्योगिक
संघाच्या निवडणुकीत १ ५ पैकी भाजपा समथर्क
परिवर्तन पॅनलचे डॉ. हरेंद्र रहांगडाले यांच्यासह ८
उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. यात
राष्ट्रवादी कॉग्रेस समर्थ सहकार पॅनल भुईसपाट
झाला आहे. दरम्यान, परिवर्तन
पॅनलच्या विजयी झालेल्या ८ उमेदवारामध्ये डॉ.
हरेंद्र रहांगडाले, किरण अतकरी, सुखदेव रहांगडाले,
सीताराम चौधरी, मुकुदा आगासे, पविन्द्र उके व माधुरी
मांडवकर यांचा समावेश आहे. या भाजपा समर्थित
परिवर्तन पैनलचे नेतृत्व डॉ.परिणय फुके यांनी केला
हे विशेष.
संपादक चंद्रशेखर भोयर
Post a Comment